Quantcast
Channel: Rajesh Sawant – Prahaar.in
Browsing all 812 articles
Browse latest View live

SRA scheme : एसआरए योजनेतील घरांच्या विक्रीसाठी एनओसी ऑनलाइन जारी करणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (SRA scheme) घरांच्या विक्रीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आता ऑनलाइन देण्यात येणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती मंत्री अतुल...

View Article


नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे २०१२ साली मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर १२ वर्षानंतर म्हणजे एक तपाच्या...

View Article

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला संसर्ग झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्यातील अमिबा नाकातून...

View Article

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे...

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या बारबाडोस येथील अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत इतिहास रचला. टीम...

View Article

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात ४९ शाळा अनधिकृत

जिल्हा प्रशासनाकडून कारवाई, संबंधित शाळांना बजावल्या नोटीस पुणे : विद्येचे माहेरघर तसेच शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात ४९ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ४९ शाळा...

View Article


Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा तुम्ही स्वतःच भरू शकता तुमचा फॉर्म

मोबाईलमधील ॲपच्या मदतीने फॉर्म भरता येतो, या सोप्या टिप्स फॉलो करा… मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या...

View Article

महायुतीसह महाआघाडीच्या उमेदवारांना क्रॉस व्होटिंगची भीती

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान मुंबई : आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे....

View Article

आषाढी वारीसाठी यंदा एसटी ५००० जादा गाड्या सोडणार

मुंबई : पंढरीच्या वारीची प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. आषाढी यात्रेनिमित्त श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे...

View Article


गुजरातपासून उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार

भूस्खलनानंतर बद्रीनाथ महामार्ग पुन्हा बंद लखनऊ : देशात सध्या मान्सून शिगेला पोहोचला आहे. भारतातील क्वचितच असा कोणताही भाग असेल जिथे यावेळी पाऊस पडत नसेल. पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला...

View Article


अधिवेशनापूर्वी नीती आयोगासह अर्थतज्ज्ञांशी पंतप्रधान मोदी करणार चर्चा

मोदी सरकारने दहा वर्षात निर्माण केल्या १२.५ कोटी रोजगाराच्या संधी नवी दिल्ली : येत्या २२ जुलै रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत...

View Article

२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळला जाणार; केंद्र सरकारचा निर्णय,...

नवी दिल्ली : यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान हा प्रचाराचा मोठा मुद्दा बनला होता. तसेच ४०० जागा आल्यास मोदी आणि भाजपा संविधान बदलतील, या विरोधकांनी केलेल्या प्रचारामुळे भाजपाचे मोठ्या...

View Article

महायुतीचा निर्विवाद विजय

विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाच, शिवसेना- राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल आज लागला. यात...

View Article

गोरेगाव- मुलुंड लिंक रोडमुळे प्रवास होणार सुसाट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते...

मुंबई : शनिवारी, दि. १३ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन करणार आहेत....

View Article


केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला पालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने जीवनदान दिले आहे. या रुग्णावर नुकतीच हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया...

View Article

उसन्या पैशावरून अलिबागच्या कार्ले गावात एकाचा खून

अलिबाग : उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील गिरीश कृष्णा पाटील (४४) याला केलेल्या मारहाणीत त्याचा मत्यू झाला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात...

View Article


विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया १०, भाजपा २ तर एका जागेवर अपक्ष विजयी

नवी दिल्ली : ७ राज्यांतील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने १० जागा जिंकत बाजी मारली आहे. तर भाजपला २ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. बिहारमधील...

View Article

तुफान पाऊस; जनजीवन विस्कळीत, काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी ओलांडली इशारा...

महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद महाड : महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून तुफानी पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड तालुक्यातील काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली...

View Article


मुसळधार सरींनी मुंबईकरांना झोडपले

सोसाट्याचा वारा, सोबतीला पाऊस अशा दोन्ही वातावरणाने मुंबई बेजार मुंबई : मुंबईकरांचा शनिवार उजाडला तोच मुसळधार सरींनी; भल्या पहाटे काळोख केलेल्या पावसाने दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

‘मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न’

मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा मुंबई : महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून...

View Article

भारतीय बाजारात अफगणिस्तानचा कांदा विक्रीसाठी दाखल

नाशिक, मध्य प्रदेशच्या कांद्याला करावी लागणार स्पर्धा नाशिक : कांद्याचे दर वाढत चालल्याने देशातील व्यापाऱ्यांनी अफगणिस्तानातील लाल कांद्याची खरेदी करुन तो भारतीय बाजारात विक्रीला आणला आहे....

View Article
Browsing all 812 articles
Browse latest View live