मेट्रो ३ चे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा...
View Articleपंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबरला महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास नरेंद्र मोदी येथे आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होणार...
View Articleफडणवीसांनी केलेल्या कौतुकाने नवनीत राणांचे डोळे पाणावले!
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा वरून अमरावती टेक्सटाईल पार्कचे ई भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी याठिकाणी ई कार्यक्रम ठिकाणी भाजपा खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार...
View ArticlePM Modi : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा...
वर्धा : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित...
View ArticleMega block : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २२.०९.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega block) परिचालीत करणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप...
View Articleकाँग्रेस, तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद...
उबाठाची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था आमदार नितेश राणे यांचा घणाघात महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ खुर्ची सोडा स्टूलवर बसण्याची आली आहे वेळ लोकसभा निवडणुकीत उबाठाचा स्ट्राइक रेट सर्वात खराब...
View Articleलालबागच्या राजा चरणी साडेतीन किलो सोने, ६४ किलो चांदी, ५ कोटी १६ लाख रोख रक्कम
मुंबई : लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिद्ध गणपती आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागचा राजा गणपतीची ख्याती आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान दिले जाते. हे वर्षही त्याला अपवाद नाही. दहा...
View Articleपुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार
पुणे : प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे....
View Article‘माझा भाजपा प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित’
आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार – एकनाथ खडसे जळगाव : गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्रजी म्हणाले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजपा प्रवेश हा गणपती...
View ArticleCrime : मालाड येथील अल्पवयीन मुलीवर नालासोपार्यात सामूहिक बलात्कार
एका महिन्यात नालासोपार्यात तब्बल सहा बलात्काराच्या घटना! नालासोपारा : सोशल मीडियामध्ये मैत्रीच्या नावाखाली ओळख निर्माण करुन महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून महिला, मुलींच्या मनात पुन्हा...
View ArticleNCP : शिवसेना आणि भाजपाने दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही ठोकला तीन...
पुणे : राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपाने दावा केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही (NCP) पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघावर दावा...
View ArticlePolitics : राज्यात चौथ्या आघाडीची शक्यता!
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी सोबतच तिसरी आघाडीनेही पुढचे पाऊल टाकले आहे. त्यात आता आणखी एक नवी आघाडी होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड....
View Article‘तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू’
काय अर्थ काढायचा? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट करताय? काय सांगायचे आहे तुम्हाला? ॲड शेलार आशिष शेलार यांचा हल्लाबोल मुंबई : अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे....
View Articleमुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या...
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या...
View Articleनराधमाचे एन्काऊंटर! फटाके फोडत, पेढे वाटत महिलांनी केला जल्लोष साजरा
ठाणे : ठाणे पोलिसांनी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलांनी मोठा जल्लोष केला. महिलांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून बदलापुरात आनंद साजरा केला. अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर...
View Articleमुंबईतल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा
अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकासाचे सोमवारी निघणार टेंडर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई : मुंबईतल्या हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा आणि दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून...
View ArticleCorruption! अधिका-यांना झाप झाप झापले तरीपण नाही सुधरले!
बाळकुम येथील बंद तरण तलाव खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांचा अल्टीमेटम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्मवीर आनंद दिघे तरण तलावात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आमदार संजय केळकर यांचा आरोप तत्कालीन...
View Articleपोलिसानेच पत्नीला पळवले! पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पती मुलांसह उपोषण करणार
अहमदनगर : एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा येथील महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सदर पोलीस हवालदाराला तात्काळ निलंबित करण्याची मागणी...
View Articleपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले
दीपक मोहिते मुंबई : राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. १५ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत. तर...
View Articleउदरनिर्वाहासाठी परगावी गेलेल्या ग्रामस्थांना ग्रामसभेत सहभागी होण्याची संधी द्या
मुंबई : ग्रामपंचायतीच्या बाहेर उदरनिर्वाहासाठी गेलेल्या ग्रामस्थांसाठी ग्रामसभेत (Gram Sabha) दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्याची संधी द्या अशी महाराष्ट्र राज्य रुग्ण हक्क परिषदेचे मंत्रालयीन सचिव...
View Article