एसटी पुन्हा ढाब्यांवर : प्रवाशांची लूट सुरूच!
एसटीच्या अल्पोपहार केंद्रांवर सन्नाटा ; खासगी हॉटेलची मात्र चंगळ एसटी महामंडळाचे अधिकारी व ढाबे मालकांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे खाजगी ढाब्यावर एसटी थांबवण्याच्या निर्णयाने प्रवाशांच्या खिशाला फटका...
View Articleकथुआतील हल्ल्यात जवान शहीद
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान शहीद झाला. मंगळवारी रात्रीपासून ही चकमक सुरू असून, यात दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे....
View Articleराज्यातील प्रत्येक होर्डिंगचे मंत्रालयातून होणार मॉनिटरिंग
राज्य सरकारकडून घ्यावी लागणार होर्डिंगची परवानगी मुंबईत नवीन होर्डिंगना परवानगी नाही मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्यातील प्रत्येक होर्डिंगचे मॉनिटरिंग...
View Articleदहशतवाद्यांना पूर्ण क्षमतेने उत्तर द्या
पंतप्रधान मोदींचे सुरक्षा यंत्रणांना निर्देश नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवखोडीला जाणाऱ्या...
View Articleजगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ
ओडिशा : ओडिशा येथे भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकामागून एक निर्णयांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे. ओडिशा येथे विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्रित निवडणुका पार पडल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत...
View ArticleWater Crisis in World : फक्त दिल्ली, महाराष्ट्र, बंगळूरूच नाही तर जगातील ‘या’...
नवी दिल्ली : भारतातील काही शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजधानी नवी दिल्ली आणि बंगळुरू शहरात काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. ही पाण्याची समस्या फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक...
View ArticleNEET Exam : एनटीएला नीट-यूजी २०२४ परीक्षेच्या पेपर लीकवर सर्वोच्च न्यायालयात...
सर्वोच्च न्यायालयाची एनटीएसह याचिकाकर्त्यांना नोटीस; सर्व याचिकांवर ८ जुलै रोजी होणार एकत्रित सुनावणी नवी दिल्ली : नीट परीक्षेतील (NEET Exam) कथित अनियमिततेच्या अनुषंगाने देशभरातील न्यायालयांमध्ये ज्या...
View Articleअग्रवाल दांपत्यास पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्यातील कल्याणीनगरमधील ‘अल्पवयीन’चे अपघातप्रकरण पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशपाक मकानदारची रवानगी...
View Articleआषाढीवारीत सहभागी दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा मुंबई : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच दौंडचा प्रस्तावित...
View Articleधक्कादायक! बोट आढळलेले ‘ते’ आईस्क्रिम पुण्यातील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार झाले?
मुंबई : मुंबईतील मालाड भागात राहणाऱ्या २६ वर्षीय डॉक्टर ब्रँडन फेराओ यांनी १३ जून रोजी ऑनलाईन झेप्टो अॅपवरुन दोन मँगो फ्लेवर आणि एक बटरस्कॉच असे तीन Yummo Mango आईस्क्रिम ऑर्डर केले होते. मात्र...
View Articleदिल्लीत जायची संधी हुकल्याने भुजबळ वैफल्यग्रस्त
मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, ही भुजबळांची खरी पोटदुखी तर आता अजित पवारांनी फसवल्याने सुरु आहे मळमळ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या...
View Article‘दिल्लीस्वारी भंगल्याने भुजबळ अस्वस्थ’
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यापूर्वी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक होते. मात्र तिथे शिवसेना शिंदे गटाने अडचण केली म्हणून त्यांनी माघार घेतली. मग त्यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी...
View Articleमहाविकास आघाडीत सत्तेसाठी गँगवॉर!
काँग्रेस-राष्ट्रवादी उबाठाला रस्त्यावर आणणार शिवसेना सचिव माजी आमदार किरण पावसकर यांची घणाघाती टीका मुंबई : नुकताच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत एम फॅक्टरच्या पाठिंब्याने निवडून आल्यानंतर कॉंग्रेस, उबाठा...
View Articleराज्यातही पुन्हा महायुतीची सत्ता आणणार
खासदार नारायण राणे यांचा विश्वास सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत जशी केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली. तशीच राज्यातही पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार आहे. कोकणातील उबाठा शिवसेना...
View Articleउद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी; आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा
कणकवली : कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो वेळेत कर्जफेड करतो, कुठलाही जिल्हा बँककडे जावा शून्य टक्के एनपीए असतो. आमच्या कोकणातला मतदार आणि कोकणातली जनता स्वाभीमानी आहे. त्यांच्यावर पैसे खाण्याचे, तुम्ही...
View Articleरत्नागिरीमध्ये १९ जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी ४० अधिकारी आणि २०० कर्मचारी...
View Articleमुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर
मुंबई : मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता आशियातील महाग शहरांच्या यादीत ३० व्या स्थानी पोहोचलेले शहर ठरले आहे. मर्सरच्या या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर...
View Articleमुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
दोन धरणात शून्य टक्के पाणीसाठा सातपैकी पाच धरणांनी गाठला तळ मुंबई : मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के...
View Articleविधानसभेपूर्वी महायुतीत चाचपणी!
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजपा नेत्यांची मागणी? मुंबई : एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपाने महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक एकत्र लढवली...
View ArticleAshadhi Wari : आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी!
आषाढी वारीनिमित्त ‘आपला दवाखाना’ वारकऱ्यांच्या सेवेत मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Wari) राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२...
View Article