Quantcast
Channel: Rajesh Sawant – Prahaar.in
Browsing all 812 articles
Browse latest View live

Image may be NSFW.
Clik here to view.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही –...

शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा संपन्न शिर्डी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे....

View Article


भाजपाचे मिशन मुंबई! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आखणार खास रणनिती

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तही मुंबईत आले...

View Article

केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्यांना सजग...

नवी दिल्ली : केरळमध्ये मंकीपॉक्सचा (monkeypox) दुसरा रुग्ण आढळला आहे. भारतातील मंकीपॉक्सची ही तिसरी घटना आहे. २९ वर्षीय तरुण युएईमधून केरळमधील एर्नाकुलम येथे परतला होता. त्याला खूप ताप होता. तपासणीत...

View Article

भाजपा मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देतो –सुनिल तटकरे

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे पक्ष कार्यालयात जंगी स्वागत मुंबई : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या...

View Article

Devendra Fadnavis : शरद पवार आणि उद्धव ठाकरेच पक्षफुटीला जबाबदार!

मुलीला आणि मुलाला पक्षाचा वारसा द्यायचा या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. शरद पवारांना (Sharad Pawar)...

View Article


Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीची तारीख? निवडणूक आयुक्त राजीव...

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commissioner) महाराष्ट्राचा दौरा (Assembly Election 2024) केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार (Rajeev Kumar)...

View Article

विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदनउटी पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. या पूजेची नोंदणी...

View Article

राज्यात गेल्या तीन वर्षात बालकामगारांची संख्या वाढली

दीपक मोहिते पालघर : पालघर जिल्ह्यात विविध उद्योगात बालकामगारांची संख्या सतत वाढत आहे. वीटभट्टी, हॉटेल्स, धाबे, किराणा मालाची दुकाने, घरकाम, वाड्या इ. क्षेत्रात सर्रास बालकामगार पाहायला मिळतात. आजच्या...

View Article


माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी...

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घाटकोपर (पूर्व) येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८ हजार ४९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे....

View Article


Raj Thackeray : लाडक्या बहिणींना रोजगार द्या : राज ठाकरे

नागपूर : ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य...

View Article

अटल सेतूवरील यंत्रणा प्रणालीसाठी अकार्यक्षम

परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने अटल सेतूवर उभारलेली यंत्रणा आयटीएमएस प्रणालीसाठी तयार आहे. आरटीओने तिची तपासणी करून ती अतिवेगाने प्रवास...

View Article

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई : रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून...

View Article

महाविद्यालयाच्या परिसरात दिवसाढवळ्या बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या

इमारतीत वर्दळ असूनही मदतीला कोणीच धावून आले नाही बारामती : पुणे जिल्ह्यात कोयता गँगने गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवली. हे हिंसाचाराचे लोण आता बारामतीसारख्या शहरापर्यत पोहोचले आहे. बारामती शहरात,...

View Article


केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या महाराष्ट्र सरकारला आयुष विद्यापीठ स्थापन...

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आयुषला जागतिक मान्यता मिळाली आहे. तो आता भारताच्या आरोग्यसेवेचा महत्त्वाचा भाग झाला आहे, ज्यात AIIMS आणि संरक्षण रुग्णालयांमध्ये समावेश करण्यात आला...

View Article

Amit Shah : अमित शहा आज मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर

मुंबई : येत्या ८ ते १० दिवसांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, राज्यात भाजपाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महिन्याभरात राज्यात दोन दौरे करणारे भाजपा नेते व...

View Article


शाळा संचालकांसह सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. तर दुसरीकडे चिमुकलींचा अत्याचार...

View Article

Eknath Shinde : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी...

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची (Nayar Hospital Rape Case) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई...

View Article


मुंबई-पुणे महामार्गावरील बसमध्ये दिसणार आता ‘शिवनेरी सुंदरी’

हवाई सेवेच्या धर्तीवर एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा मुंबई : मुंबई- पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य...

View Article

VHP –गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या

कार्यक्रमाला येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासण्याची मागणी नागपूर : नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित होणाऱ्या गरबा नृत्याच्या कार्यक्रमात फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा, अशी मागणी...

View Article

Sai Baba : काशी येथील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून पूजा करणे वर्ज्य वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे सनातन रक्षक दल संघटनेने तब्बल १० मंदिरांमधून साईबाबांच्या (Sai Baba) मूर्ती हटवल्या आहेत. या मूर्ती...

View Article
Browsing all 812 articles
Browse latest View live




<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>