↧
मान्सून परतीच्या मार्गावर, तापमानात वाढ
पुणे : परतीच्या प्रवासावर निघालेला मान्सून (monsoon) काही अडथळ्यांमुळे धीम्या गतीने पुढे सरकत आहे. मात्र, सोमवारपासून या प्रवासाला गती मिळत असून, आणखी वेगाने मान्सून परतण्याचे संकेत हवामान विभागाने...
View Articleमहाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलणार
केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दावा राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याचा ठाम विश्वास मुंबई : मी सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे मला कार्यकर्त्यांशी संवाद...
View ArticleShivneri Sundari : एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून...
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांची मागणी मुंबई : एसटीचे कर्मचारी हे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ व ‘सुंदरी’ पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून ‘शिवनेरी सुंदरी’ची भुरळ सोडून नवीन...
View Articleबदलापूर एन्काऊंटरची माजी न्यायाधीश करणार चौकशी
एन्काउंटर खरा की खोटा याविषयीचा अहवाल तीन महिन्यात करणार सादर मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त...
View Articleस्फोट करून रेल्वे ट्रॅक उडवला
साहिबगंज : झारखंडच्या साहिबगंजमध्ये असामाजिकतत्त्वांनी स्फोट घडवून रेल्वे ट्रॅक उडवल्याची भीषण घटना साहिबगंजच्या लालमाटिया ते फरक्का एमजीआर रेल्वे मार्गावर घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर...
View Articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील होती घाणेरडी सवय पण…
पान, तंबाखू खावून थुंकणाऱ्यांचे फोटो पेपरमध्ये छापण्याची गडकरींची मागणी नागपूर : विदेशात चॉकलेट खाल्ल्यावर वेष्टन खिशात ठेवतात. तर भारतात रस्त्यावर फेकण्याची सवय आहे. हे चित्र बदलले पाहिजे त्यासाठी...
View Articleगुरूवार, शुक्रवारी गोरेगाव स्थानकावर रात्रकालिन ब्लॉक
मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामाच्या संदर्भात, गोरेगाव येथे गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री १२:३० ते ४: ३० दरम्यान अप आणि डाउन धीम्या...
View Articleगांधीजींच्या नावावर मते घेणाऱ्यांना त्यांच्या विचारांचा विसर
पंतप्रधान मोदींनी साधला अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा नवी दिल्ली : ‘मन की बात’ या कार्यक्रमात मी जवळपास ८०० स्वच्छता कार्यक्रमांचा उल्लेख केला. लोक स्वच्छता ठेवण्यासाठी केल्या जात असलेल्या...
View Articleलाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देणार
१० ऑक्टोबरपर्यंत खात्यात ३ हजार जमा होणार! बीड : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे....
View Articleडेंग्यू, मलेरिया आजारांच्या विळख्यात अडकले मुंबईकर
सप्टेंबरमध्ये आढळले १२६१मलेरियाचे तर १४५६ डेंग्यूचे रुग्ण मुंबई : वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील रुग्णालयामधील गर्दीवरुन पाहिल्यानंतर लक्षात येते....
View Articleमध्य रेल्वेचे लोकलचे नवीन वेळापत्रक जारी
जलद लोकलला कळवा, मुंब्रा थांबा मुंबई : मध्य रेल्वेने नुकतेच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या...
View Articleअटल सेतूवरुन उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या
तीन दिवसांतील ही दुसरी घटना मुंबई : बुधवारी पुन्हा एकदा अटल सेतूवर अशीच एक घटना घडली आहे. मुबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत एका ५२ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. तीन...
View Articleमराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा
दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १३ कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती मुंबई : मराठी भाषेला मोठा इतिहास आहे, तब्बल २ हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष माय मराठी देते, म्हणूनच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा...
View Article‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी टप्प्याचे उद्या लोकार्पण
मुंबई : मुंबईतील भुयारी मेट्रोने प्रवास करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. बहुप्रतिक्षित असणारी भुयारी मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. कुलाबा –...
View Articleबदलापूरप्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह मुख्याध्यापिकेला जामीन
अटकेनंतर अवघ्या ७२ तासातच झाली मुक्तता मुंबई : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी फरार असलेल्या शाळेच्या ट्रस्टींना अद्यापही...
View Articleनरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांनी मारल्या मंत्रालयातील संरक्षक...
मुंबई : धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून...
View Articleधक्कादायक! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात २९ वर्षीय महिलेवर...
मुंबई : मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन आरोपींनी महिलेला स्थानकाबाहेरील...
View ArticleHarshvardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांनी फुंकली तुतारी!
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आज भाजपामधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी...
View Articleपोलीस चकमकीत ३० नक्षलवादी ठार
रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात आज, शुक्रवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झालेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा...
View Articleतीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार
राज्य मंत्रिमंडळाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे...
View Article
More Pages to Explore .....