शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका!
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास मुंबई : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी...
View Articleगोरेगाव, कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी...
मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानची ५ वी मार्गिका रात्री ११ ते सकाळी ९ वाजेपर्यंत १० तासांसाठी बंद राहील. तर कांदिवली ते...
View Articleवसई-नालासोपारा-विरार परिसरात महिला अत्याचारात वाढ
दिवसाला एक अत्याचार : सप्टेंबर महिन्यात ३३ बलात्कार, सात सामूहिक बलात्काराच्या घटना वसई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांकडे वसई-नालासोपारा-विरार परिसरात दिवसाला एक असे लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे...
View Articleपंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर! ५६,००० कोटींच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून वाशिममध्ये २३,३०० कोटी तर ठाण्यात सुमारे ३२,८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार...
View Articleबाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार तथा माजी आमदार सिताराम दळवी (Sitaram Dalvi) यांचे आज, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय...
View Articleवाशिम येथे सुमारे २३,३०० कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
सुमारे ९.४ कोटी शेतक-यांना पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्या अंतर्गत सुमारे २०,००० कोटी रुपयांचे वितरण वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे सुमारे २३,३०० कोटी रुपयांच्या...
View Articleमच्छीमारी करून परतताना बोट पलटी झाल्याने दोन खलाशांचा बुडून मृत्यू; १२ बचावले
खवणे व निवती श्रीरामवाडी या गावात पसरली शोककळा वेंगुर्ले : निवती येथे समुद्रकिनाऱ्याच्या २०० मीटरच्या अंतरावर मच्छीमारी बोट पलटी होऊन यामध्ये दोन खलाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी...
View Articleसावधान, अन्यथा तुमचे सिम कार्डही होऊ शकते ब्लॉक?
ट्रायकडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक नवी दिल्ली : फेक कॉल आणि मेसेजला आळा घालण्यासाठी ट्रायने (TRAI) नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार, ट्रायने १ कोटींहून अधिक मोबाईल...
View Articleआता परदेशात दिवाळी फराळ पाठवा पोस्टाने!
ठाणे डाक विभागाची विशेष सुविधा ठाणे : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुख, समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला...
View ArticleDhangar reservation : धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार
मुंबई : धनगर व धनगड या शब्दातील ”ड” या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आज आरक्षणापासून (Dhangar reservation) वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या...
View Articleविरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला
मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेतील आरे-बीकेसी मेट्रो टप्पा वाहतूक सेवेत दाखल होत असल्यामुळे मुंबईकरांना एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र महाविकास आघाडीने ‘मेट्रो ३’...
View Articleबालहट्ट आणि अहंकार यामुळे राज्याचे नुकसान; भाजपा नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट मुंबई : भाजपाला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास...
View Articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे येथे ३२,८०० कोटी रुपयांच्या विविध...
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठाणे येथे ३२,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. शहरी भागातील वाहतूकसुविधा वाढवणे, हे या प्रकल्पांचे विशेष उद्दिष्ट...
View Articleमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका; आचारसंहितेपूर्वी...
मुंबई : विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन करण्यात येणार आहे....
View ArticleTara Bhavalkar : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. तारा भवाळकर
मुंबई : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक प्रा. डॉ. तारा भवाळकर (Tara Bhavalkar) यांची दिल्ली येथे होणा-या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे....
View ArticleMaratha Kranti Morcha : ‘मराठा पॅटर्न’चा यल्गार; मराठा क्रांती मोर्चाच्या...
ठाणे : मराठा समाजाबाबत सर्वच राजकिय पक्षांची उदासिनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवुन देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha)...
View Articleआमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार; बच्चू कडू संतापले!
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत परिवर्तन...
View Articleलाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार –मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात...
View Article‘येक नंबर’च्या टायटल साँगमध्ये पाहायला मिळणार मलायका अरोराचा जलवा
मुंबई : नुकताच ‘येक नंबर’ चा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरचा गाजावाजा सर्वत्र होताना दिसत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत असून त्यावर कौतुकाचा वर्षावही...
View ArticleSuraj Chavan : सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव ‘झापूक झूपुक’
मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची घोषणा! मुंबई : ग्रामीण भागात ‘टिकटॉक’ पासून लोकांच्या मनोरंजनाला सुरुवात करणा-या सूरज चव्हाणने (Suraj Chavan) ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी पटकावली आहे. सूरज...
View Article