Quantcast
Channel: Rajesh Sawant – Prahaar.in
Browsing all 812 articles
Browse latest View live

Piyush Goyal : उत्तर-मुंबईत पियुष गोयल यांचा दणदणीत विजय

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतितटीची लढत सुरू असताना उत्तर-मुंबईचा (North Mumbai) गड भाजपच्या पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सर केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या भूषण...

View Article


Sharad Pawar : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी बारामतीचा पैलवान दिल्लीला जाणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) कल आता स्पष्ट झाले असून देशात भाजपा प्रणित एनडीए सरकार येणार (३०० जागा) हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र इंडिया आघाडीच्या (India Alliance) २२९ जागा...

View Article

अनंत गितेंच्या पराभवानंतर उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर...

म्हसळा : म्हसळा नगरपंचायतीमधील शिवसेना उबाठाच्या एकमेव सदस्या, नगरसेविका राखी करंबे यांनी उबाठा पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे पती अजय करंबे यांनीही...

View Article

ठाणे लोकसभेचा गड नरेश म्हस्केंकडून सर

उबाठाच्या राजन विचारेंचा ४२२३ मतांनी पराभव धर्मवीर आनंद दिघेंच्या दोन शिष्यात रंगला सामना प्रशांत सिनकर ठाणे : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

View Article

नारायण राणे यांनी मानले कोकणाच्या जनतेचे मन:पूर्वक आभार!

कणकवली : कोकणातील जनतेने व मतदारांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून, मला खूप प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचे व मतदारांचे मनापासून...

View Article


मुंबईत महायुतीच्या संख्याबळात घट

मुंबई : महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याचा समावेश असणाऱ्या महायुतीच्या संख्याबळात घट झाली असून काँग्रेस, शपग राष्ट्रवादी, उबाठा गटाची शिवसेना यांचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने...

View Article

कोकणचा वाघ लोकसभेत

हा विजय मतदारांना समर्पित – नारायण राणे रत्नागिरी : देशासह महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी...

View Article

तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विश्वास व्यक्त नवी दिल्ली : आमचे विरोधक एकत्र येत इतक्या जागा जिंकू शकल्या नाहीत, ज्या भाजपाने एकट्याने जिंकल्या आहेत. मी देशातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना सांगतो,...

View Article


राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शिफारस करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. २७ जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे...

View Article


नीटच्या विद्यार्थिनीची ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कोटा : कोटा येथे पुन्हा एकदा विद्यार्थिनीच्या आत्महत्येने हादरले आहे. नीटची तयारी करत असलेल्या एमपी रीवा येथील एका विद्यार्थिनीने तिच्या अपार्टमेंटच्या ९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली....

View Article

एनडीए सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

केंद्रातील महत्वाची खाती भाजपाकडेच! नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर यामध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. २०२४ च्या निकालात भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे...

View Article

सदाशिव पेठेतील खासगी संस्थेत आग; वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू, ४०...

पुणे : सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेत मध्यरात्री आग लागली. संस्थेच्या आवारातील कार्यालयात झोपलेल्या वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. वसतिगृहातील ४०...

View Article

कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

पेण : कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत आज अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल,असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आमदार डावखरे...

View Article


मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम १०० टक्के पूर्ण

मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे जानेवारी, २०२४ पासून सुरु आहे. त्यानुसार, आजमितीस टप्पा-१ नुसार गाळ काढण्याची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत, असा दावा मुंबई...

View Article

‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेने गाठला प्रवासी संख्येचा दहा कोटींचा पल्ला

मुंबई : ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येत अखेर वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचली आहे. मुंबई महानगर...

View Article


एनडीए सर्वात सक्षम आघाडी, विरोधकांची ‘इंडिया’ वेगाने बुडणार

एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यावर नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच...

View Article

गणेशखिंड मार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

रस्त्यावर बहुमजली उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरूच पुणे : पावसाची संततधार, खड्डे पडलेले रस्ते आणि त्यातच सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम अशा तिहेरी कारणांमुळे गणेशखिंड रस्त्यावर...

View Article


भाववाढीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांचा चाळीतच सडतोय कांदा

निवडणुकीनंतरही भाव स्थिर असल्याचा बसतोय फटका मालेगाव : लोकसभा निवडणुकीत खानदेशसह उत्तर महाराष्ट्रात प्रचाराच्या अग्रभागी असलेल्या कांद्याने सत्तारुढ पक्षाला चांगलेच रडविले. निवडणुकीनंतरही कांद्याचे भाव...

View Article

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता

संगमेश्वरच्या धामणीत रस्ता खचला संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) संगमेश्वरमधील धामणी येथे संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे....

View Article

‘एनडीए’चा शपथविधी : नरेंद्र मोदी घेणार सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा रविवार, ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या...

View Article
Browsing all 812 articles
Browse latest View live